Tag Archives: महाराष्ट्र शासन

डिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज

डिजीटल इंडियाच्या धर्तीवर राज्य सरकारने डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प मांडला आणि त्यादिशेने विविध कामांची सुरवात केली. केंद्र, राज्यसरकारच्या धोरणाला समांतर असे शहराचे धोरण महापालिकेने बनवले पाहिजे त्यामुळे केंद्र-राज्य-शहर तिन्ही पातळीवर सुसूत्रता येउन त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्यात होईल अशी मला खात्री वाटते. ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ असे संबोधून आपण हा विषय का व कसा महत्वाचा आहे यावर माहिती घेऊयात. केवळ महानगरपालिका गृहीत न धरता डिजिटल पिंपरी-चिंचवड उपक्रमात शहरातील सर्व शासकीय, निम-शासकीय सरकारी यंत्रणांचा सहभाग अपेक्षित आहे. जरी केंद्र/राज्य/शहर या वेगवेगळ्या पातळ्या असल्या, त्यांमध्ये विविध खाती असली तरी सामान्य नागरिकासाठी सरकार हे एकच असते. या नात्याने ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ उपक्रमाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपवणे व्यवहार्य व सोयीचे ठरेल. Continue reading

Posted in प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

पुणे-सोलापूर हायवे

पुणे – औरंगाबाद  | 10 मे 2010, सकाळी 7 वाजता प्रोजेक्ट निमित्त क्लायन्ट साईट ला औरंगाबाद  ला जाण्यासाठी शिवाजीनगर बस स्थानकात शिवनेरीत बसलो…आणि अहो आश्चर्यं 10 वाजून 45 मिनटाला बाबा पेट्रोल पंप, औरंगाबाद ला पोहोचलो सुद्धा आणि  पुढच्या  15 मिनटात … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , , | 7 प्रतिक्रिया