Category Archives: Uncategorized

डिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज

डिजीटल इंडियाच्या धर्तीवर राज्य सरकारने डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प मांडला आणि त्यादिशेने विविध कामांची सुरवात केली. केंद्र, राज्यसरकारच्या धोरणाला समांतर असे शहराचे धोरण महापालिकेने बनवले पाहिजे त्यामुळे केंद्र-राज्य-शहर तिन्ही पातळीवर सुसूत्रता येउन त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्यात होईल अशी मला खात्री वाटते. ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ असे संबोधून आपण हा विषय का व कसा महत्वाचा आहे यावर माहिती घेऊयात. केवळ महानगरपालिका गृहीत न धरता डिजिटल पिंपरी-चिंचवड उपक्रमात शहरातील सर्व शासकीय, निम-शासकीय सरकारी यंत्रणांचा सहभाग अपेक्षित आहे. जरी केंद्र/राज्य/शहर या वेगवेगळ्या पातळ्या असल्या, त्यांमध्ये विविध खाती असली तरी सामान्य नागरिकासाठी सरकार हे एकच असते. या नात्याने ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ उपक्रमाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपवणे व्यवहार्य व सोयीचे ठरेल. Continue reading

Advertisements
Posted in प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

दाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…

गाणे गायला आवडत जरी असले तरी त्यातले संपूर्ण ज्ञान नसले कि होते फजिती! मागे बायकोच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात खास अंगाई गीत गाण्यासाठी आईने तिच्या मैत्रिणीला बोलावले होते. उत्साही मला सुद्धा ‘नीज माझ्या नंदलाला’ गायचा मोह आवरता आला नाही… त्याच उत्साहात … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून

माझा फोन खणाणला. पलीकडून मित्र फोनवर उत्साहाच्या भरात “अरे अमोल झकास! मी माझ्या घरासमोरील रोडची तक्रार ‘सारथी’वर दिली आणि केवळ ३ दिवसात पिंपरी-चिंचवड पालिकेने तक्रारीवर समाधानकारक कारवाई केली!”. अनेकांना परिचित असलेले ‘सारथी’ नाव लवकरच पिंपरी चिंचवडच्या घराघरात पोहोचणार आहे. काय … Continue reading

Posted in अनुभव, प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

2012 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2012 annual report for this blog. Here’s an excerpt: 600 people reached the top of Mt. Everest in 2012. This blog got about 5,700 views in 2012. If every person who reached the … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

VOTE OUT CORRUPTION… in filmy style

“Let us Vote… to VOTE out Corruption” ह्या टीम अण्णांच्या घोषणेला जरा फिल्मी इस्टाईल  तडका मारून नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाजालावर अनेकांना त्याची चव चाखायला दिली होती, रेसिपी जमली होती बरका ;)… का माहित नाही, मी ब्लॉग वर तेव्हाच का … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

माझ्यासाठी कोण आहेस तू?

अथांग समुद्राचा निळाशार पसारा तू, माझ्या जीवनाच्या कश्तीला मिळालेला किनारा तू… (उगीचच प्रेम वेडा बिडा) हरभजन ने चुकून टाकलेला दुसरा तू, नो बॉल वर विकेट घेणारा नेहरा तू… (कधी कधी चुकून मटका लागतो ना…) खोलवर मनामध्ये साठवलेली आठवण तू, त्याच आठवणींच्या गुंत्यात ठेवलस जखडून तू… (सस्पेन्स, गूढ किंवा रहस्यमय) त्या रात्री मला पडलेलं सुंदर स्वप्न तू, त्या स्वप्नाची कधीच संपू न वाटणारी रात्र तू…(परत प्रेम वेडा… नाही, सकाळी उठून कामावर जायचा घोर कंटाळा 😉 ) का अशी माझ्यापासून गेलीस दूर तू? जगण्याचा आधारच जणू हिरावलास तू… (विरह 😦 ) खिन्न रात्री माझ्या अन उमेदीचे शब्द दिलेस तू, आता कसा छान वाटतंय Thanks to you… (आनंदी आनंद चहूकडे 🙂 ) खवळलेल्या समुद्रावर स्वार होऊन मार्गस्थ जहाज तू, तर कधी त्याच्या रौद्रावताराला भिक न घालता स्थितप्रज्ञ किनारा तू… (Balance Personality) …….अनमोल दुनोळ्या हा काव्यप्रकार दीपक परुळेकर याच्या ‘मनाचे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , | 2 प्रतिक्रिया