Category Archives: माहिती

डिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज

डिजीटल इंडियाच्या धर्तीवर राज्य सरकारने डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प मांडला आणि त्यादिशेने विविध कामांची सुरवात केली. केंद्र, राज्यसरकारच्या धोरणाला समांतर असे शहराचे धोरण महापालिकेने बनवले पाहिजे त्यामुळे केंद्र-राज्य-शहर तिन्ही पातळीवर सुसूत्रता येउन त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्यात होईल अशी मला खात्री वाटते. ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ असे संबोधून आपण हा विषय का व कसा महत्वाचा आहे यावर माहिती घेऊयात. केवळ महानगरपालिका गृहीत न धरता डिजिटल पिंपरी-चिंचवड उपक्रमात शहरातील सर्व शासकीय, निम-शासकीय सरकारी यंत्रणांचा सहभाग अपेक्षित आहे. जरी केंद्र/राज्य/शहर या वेगवेगळ्या पातळ्या असल्या, त्यांमध्ये विविध खाती असली तरी सामान्य नागरिकासाठी सरकार हे एकच असते. या नात्याने ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ उपक्रमाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपवणे व्यवहार्य व सोयीचे ठरेल. Continue reading

Advertisements
Posted in प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून

माझा फोन खणाणला. पलीकडून मित्र फोनवर उत्साहाच्या भरात “अरे अमोल झकास! मी माझ्या घरासमोरील रोडची तक्रार ‘सारथी’वर दिली आणि केवळ ३ दिवसात पिंपरी-चिंचवड पालिकेने तक्रारीवर समाधानकारक कारवाई केली!”. अनेकांना परिचित असलेले ‘सारथी’ नाव लवकरच पिंपरी चिंचवडच्या घराघरात पोहोचणार आहे. काय … Continue reading

Posted in अनुभव, प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

महिला दिन विशेष – सुनिता देशपांडे

आठवत नाही नक्की कधी आईने (सुनिता देशपांडे) समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले, मी नववीत होतो 1999 साली तेव्हाचे आठवते कामशेतला जाऊन आई खेड्यातील परिस्थितीने गरीब मुलींसाठी फर टॉंईजचे क्लास घेत होती, माझ्या लहान भावाला जसे कळायला लागले तेव्हा चूल-मुल यातून बाहेर पडत आईने … Continue reading

Posted in अनुभव, प्रेरणा, माहिती | Tagged , , , , , , | 3 प्रतिक्रिया

स्पंदन… एक नवा ध्यास, नवे स्वप्न

हो स्पंदन चा पहिला ठोका पडला सुद्धा… तुम्ही ऐकला नाही का? बरं…  थोडक्यात सांगतो… ‘स्पंदन‘ ह्या नावाखाली आम्हा मित्रांनी काही तरी विधायक कामे  करण्याचे ठरवले आहे. त्याचीच सुरवात म्हणून १७ जुलै २०११ रोजी आम्ही आमच्या शाळेत (ज्ञान प्रबोधिनी, निगडी) आमच्या निवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार आणि शाळेच्याच जैव-तंत्रज्ञान प्रकल्पाला छोटीशी भेट देऊ करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या पार पडला … Continue reading

Posted in कविता, माहिती | Tagged , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ई-साहित्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ई-साहित्य, बुकगंगा या website च्या सौजन्याने अगदी मोफत उपलब्ध आहे.  आनंदाची बातमी लागलीच मित्रांपर्यंत पोहोचणे माझे कर्तव्यच नाही का? शाळेत असताना सावरकर दिन हा विशेषत्वाने साजरा केला जायचा. निबंध, गायन, वकृत्व अश्या अनेक स्पर्धातून आम्हाला तेव्हा सावरकरांचा परिचय होत असे. दहावीत अश्याच एका … Continue reading

Posted in माहिती | Tagged , , | १ प्रतिक्रिया