माझ्याविषयी

नमस्कार मंडळी, माझ्या या कट्ट्यावर तुमचे स्वागत. इतक्या वर्षांनी प्रथमच ब्लॉग च्या माध्यमातून मराठीत काहितरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये तुमचा सहभाग आणि मार्गदर्शन नक्कीच अपेक्षित आहे. “असच काहीसं सुचलेलंया शीर्षकाला अनुसरून मनात येणारया नानाविध गोष्टी (अर्थात वाचनीय आणि करमणूकप्रधान) मांडण्यासाठी मी या कट्ट्याचा वापर करणार आहे. बाकी माझ्या विषयी अजून काय सांगूते सर्व नावात आलेच आहेअनमोल” …(उपाधी स्वयंघोषित आहे याची नोंद असावी) 😉 ….तर मग येताय ना? कट्ट्यावर तुमची वाट बघतोय.       – अमोल देशपांडे

14 thoughts on “माझ्याविषयी

  1. tumchya madhil manovishkar ase naste re… tumcha manovishkar. aso… gud blog but can be better if u study figure of speech in marathi grammar… also read more marathi poems and other literature so that you CAN MAKE IT LARGE…

    1. सल्ला मान्य, १० वर्षांनी मराठीत लिखाण त्यामुळे बहुधा figure of speech चे बारा वाजलेले दिसत आहे. इयत्ता १० वी आणि आत्ताचा दर्जा यात फरक नक्कीच आला आहे. या अनुषंगाने नमूद करावेसे वाटते कि शाळेत आमची मराठी भाषेविषयी निर्माण झालेली गोडी, जडणघडण आणि शिस्त हि केवळ “पानसे बाईंमुळे…

  2. छान !!

    स्वतःचा ब्लॉग सुरु करून आपल्या प्रतिभेला एक वाट खुली करून दिलीस हे फार छान केलेस .. तुझ्यासारख्या प्रतिभावंताला ज्याला स्वतःच्याच प्रतिभेची – कलात्मकतेची – सृजनशीलतेची पूर्ण कल्पना अजून आलेली नाहीये .. असे माध्यम मिळणे .. जिथे तो जे काही सुचेल ते व्यक्त करु शकतो .. त्याच्यावर मित्रांच्या – रसिकांच्या – जाणकारांच्या प्रतिक्रिया, विचार, कल्पना घेऊ शकतो हे अत्यंत गरजेचे आहे…

    तुझे याबाबत हार्दिक अभीनंदन आणि शुभेच्छा !!

    1. बरोबर, ब्लॉग हे उचित माध्यम आहे, तुमच्या मधील मनोविष्कार व्यक्त करण्यासाठी. मला हे पटले तेव्हाच कुठे मी यात आलो आणि माझ्या मित्रांना पण यात सामील होण्यासाठी आग्रह करू लागलो.
      बाकी तुझी प्रतिक्रिया हुरूप वाढवणारी आहे त्याबद्दल धन्यवाद…!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s