
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ई-साहित्य, बुकगंगा या website च्या सौजन्याने अगदी मोफत उपलब्ध आहे. आनंदाची बातमी लागलीच मित्रांपर्यंत पोहोचणे माझे कर्तव्यच नाही का?
शाळेत असताना सावरकर दिन हा विशेषत्वाने साजरा केला जायचा. निबंध, गायन, वकृत्व अश्या अनेक स्पर्धातून आम्हाला तेव्हा सावरकरांचा परिचय होत असे. दहावीत अश्याच एका गायन स्पर्धेत माझ्या गटाने सावरकरांचा पोवाडा सादर केला होता. मस्त सादरीकरण झाले होते पोवाडा म्हणताना एक वेगळेच स्फुरण चढले होते. कालौघात तो पोवाडा विसरलो. बघुयात तो पोवाडा मला बुकगंगा वर सापडतो की नाही…
ebook download करण्यासाठी इथे टिचकी मारा
KHUPACH CHHAN… AAHE..