१२ डिसेंबर, बाबांचा 53rd वाढदिवस…झटकन केलेला शुभेच्छा संदेश
वर्ष नवे, उल्हास नवा,
आकांक्षा आणि उमेदही नवा,
अश्या नव्याच्या नवलाईसाठी
आणि आयुष्याच्या नव्या inning साठी
आमच्या कडुन हार्दिक शुभेच्छा…!
————————————————-
मग हाच संदेश मी स्वतःच्या अक्षराने greeting card वर खालीलप्रमाणे लिहिला…
वर्ष नवे, उल्हास नवा,




nice idia