तुझ्यासाठीच रचली होती चारोळी जेव्हा,
उमगले जणू काहितरी जमतेय तेव्हा
जुळले एकमेकांत शब्द अन् भावना जेव्हा,
ठरवले मनाशी लिहायचेच तेव्हा
माझ्या ब्लॉग लिहिण्यामागची प्रेरणा:
निमित्त होते तुला दिवाळी च्या शुभेछा देण्याचे आणि sms स्वतःच compose कर अशी तुझी अट घालण्याचे
वाटले की विचारावे मित्राला दे एखादा sms forward करायला, पण हळूच विचारले मनाला जमेल का बुवा आपल्याला
सायंकाळी कट्टयावर होतो बसून अन् भोवताली मित्रमंडळी, कस्स काय पण नकळत सुचल्या त्या चार ओळी
मन म्हणाले वा रे पठ्या जमल की रे, कधी नव्हे ते तू आज केलस की रे
आता मात्र ठरवल आपला पण असावा ब्लॉग , जिथे असेल माझ्यातील मनोविष्कारास जाग!
कोणासाठी? कशासाठी?
लिहावे काय?
मिळेल का वेळ? मनात असे नानाविध प्रश्न…
ठरवले मनाशी बघू सुरवात करून, नाहितरी कोणी ठेवले आहेच ना लिहून
|| केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ||
अनमोल…
[नोंद: केलेला शुभेछा संदेश (चारोळी) तसेच माझ्या ब्लॉग मधिल पहिले लिखाण इथे पाहू शकता]
(isha vahini sagle tumchymule zalay….)
amchya shahanya mitrala kavita zalya,
ata amchya saglya gappa charolya zalya.
pan khare snagayche tar…
yamule amcha vaanda zalay,
yamak julavne haach yacha dhanda zalay. haatat GALAXY ani othanvar kavita,
ANMOL peksha amcha JAMANYA bara hota.
एकच प्रतिक्रिया तू दोनदा का दिल्या हे कळले नाही?
‘कविता झाल्या’ ऐवजी ‘कविता सुचल्या’ असे तुला का सुचले नाही?
– Jamanya/Jammy/Anmol
(isha vahini sagle tumchymule zalay….)
amchya shahanya mitrala kavita zalya,
ata amchya saglya gappa charolya zalya.
pan khare snagayche tar…
yamule amcha vaanda zalay,
yamak julavne haach yacha dhanda zalay. haatat GALAXY ani othanvar kavita,
ANMOL peksha amcha JAMANYA bara hota.
असे काही नाही , अमोलमध्ये आधीपासूनच एक कवी होता माझ्यामुळे त्याला फक्त एक trigger मिळाला, आणि by the way अश्या कवी मित्राचा उपयोग होईलच भविष्यात.
झक्कास ..
very good kavi mahashay.